शिवछत्रपती महाराजांच्या राज्याभिषेकाच्या सुमारासच समर्थ प्रतापगडी आले आणि त्यांनी आपल्या श्रेष्ठ बंधूंनी भवानी देवीला केलेला नवस फेडला. या वेळी "माझ्या डोळ्यांदेखत शिवरायांना यश दे" असं समर्थांंनी भवानीमातेला साकडं घातलं..
© हक्क सुरक्षित । kaustubhkasture.in