Pages

  • छत्रपती शिवाजी महाराज
  • समर्थ रामदासस्वामी
  • पेशवाई
  • मोडी कागदपत्रे
  • संकीर्ण लेख
  • माझी पुस्तके
  • कविता
  • बखरीतील गोष्टी

अफजलखान वध : सप्तप्रकरणात्मक चरित्र

मल्हार रामराव चिटणीस विरचित सप्तप्रकरणात्मक चरित्रातील अफजलवधाचा मूळ उल्लेख !!!




१) खानाचा मुर्दा पालखित घाळून चालविला हे
२) पाहून येसजी कंक व तानाजी माळूसरे व बावाजी
३) प्रभू बाजीप्रभू धाऊन भोयाच्या कुच्या के
४) ल्या पालखी पाडली आणि खानाचे डचके कापून
५) रुमालात बांधून घेऊन आले शके १५८० वि
६) लबीनाम संवत्सरे आश्विन शु।। सप्तमी त्रि
७) तिय प्रहरी अफजलखान वधून माहाराज विज
८) ई जाले ते समई सभा परम सुंदर होती जसा
९) शुशुपाळ श्रीकृष्णानी सहज लिळे करून
१०) सभेमध्ये वधिला त्याप्रकारे त्या सभेस शोभा
११) येती जाली दिवस च्यास घटका राहताच महाराज
१२) दरवाज्यास किलियाच्या येऊन पावले ईशारती..

© कौस्तुभ कस्तुरे | kaustubhkasture.in
Newer Post Older Post Home