Pages

  • छत्रपती शिवाजी महाराज
  • समर्थ रामदासस्वामी
  • पेशवाई
  • मोडी कागदपत्रे
  • संकीर्ण लेख
  • माझी पुस्तके
  • कविता
  • बखरीतील गोष्टी

पेशवाई : महाराष्ट्राच्या इतिहासातील एक सुवर्णपान



पेशवाई म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासातील जणू एक सुवर्णपानच ! कोकणातील श्रीवर्धन येथून घाटावर आलेल्या बाळाजी विश्वनाथ भट आणि त्यांच्या पुढच्या वंशजांनी स्वराज्यकार्यात आपले आयुष्य झोकून दिले. बाळाजीपंतांनंतर भट घराण्यातील चार पिढयांनी समर्थांच्या “शक्ती-युक्ती जये ठायी” प्रमाणे पराक्रमाला बुद्धीची जोड देत "सिंधू नदीच्या पैलतीरापासून कावेरीच्या दक्षिण तीरापर्यंत सारा मुलुख स्वराज्यात यावा" हे शिवछत्रपतींचे स्वप्न अठराव्या शतकात पूर्ण केले. या पेशवाईचा एक संक्षिप्त आढावा म्हणजे "पेशवाई : महाराष्ट्राच्या इतिहासातील एक सुवर्णपान" !! या पुस्तकात शिवछत्रपतींच्या राज्याभिषेक सोहळ्यापासून ते शेवटचे पेशवे बाजीराव रघुनाथ इंग्रजांना शरण गेले तोपर्यंतचा कालखंड आणि त्यातील पेशवाईशी निगडीत घटना चितारण्यात आल्या आहेत.

“पेशवाई”
लेखक : कौस्तुभ कस्तुरे
प्रकाशक : राफ्टर पब्लिकेशन्‍स
किंमत : ३२५ /-

पुण्यात मिळण्याची ठिकाणे : रसिक साहित्य (अप्पा बळवंत चौक), पॉप्युलर बुक डेपो (गुडलक चौक, डेक्कन), बुकगंगा (लकडी पुल), परेश एजन्‍सीज्‌ (अप्पा बळवंत चौक)

ऑनलाईन नोंदणी आणि घरपोच मिळवण्यासाठी पुढीलपैकी एका संकेतस्थळाला भेट द्या-

अ‍ॅमेझॉन –
http://www.amazon.in/Peshwai-Maharashtrachya-itihasatil-suvarnpaan-Marathi/dp/8192237982

बुकगंगा –
http://www.bookganga.com/eBooks/Books/details/5078560193768263639?BookName=Peshwai

रिस्कॉम –
http://www.reascomm.com/product/peshwai/


सह्याद्रिबुक्स -
http://www.sahyadribooks.org/books/Peshwai.aspx?bid=1797