Pages

  • छत्रपती शिवाजी महाराज
  • समर्थ रामदासस्वामी
  • पेशवाई
  • मोडी कागदपत्रे
  • संकीर्ण लेख
  • माझी पुस्तके
  • कविता
  • बखरीतील गोष्टी


Authors Information


नाव : कौस्तुभ सतीश कस्तुरे.

वय : २५                

शिक्षण : BCA, MMS- Information Technology (MBA)

शिक्षणेतर :
१) “पेशवाई - महाराष्ट्राच्या इतिहासातील एक सुवर्णपान” हे पेशवे घराण्याचा संक्षिप्त इतिहास सोप्या भाषेत मांडणारं पुस्तक डिसेंबर २०१५ रोजी प्रकाशित.

२) “इतिहासाच्या पाऊलखुणा भाग १” (प्रकाशन : डिसेंबर २०१५)  आणि “इतिहासाच्या पाऊलखुणा भाग २” (प्रकाशन : डिसेंबर २०१६) या संकीर्ण लेखसंग्रहरुपी पुस्तकात मित्र- सह-लेखकांसह इतिहासविषयक लेखन.

३) “पुरंदरे – अठराव्या शतकातील एक कर्तबगार घराणे” हे सासवडच्या पुरंदरे घराण्याचा संक्षिप्त इतिहास मांडणारं पुस्तक डिसेंबर २०१६ रोजी प्रकाशित.

४) मोडी लिपी जाणकार (शिवपूर्वकालीन, शिवकालीन, पेशवेकालीन आणि आंग्लकालीन असे चारही कालखंड), व्यावसायिक लिप्यंतरकार.

५) मोडी लिपी संगणकावर लिहीता यावी म्हणून “मोडीकस्तुरे” या फॉन्टची निर्मिती. फॉन्ट मोफत उपलब्ध.

६) “इतिहासाची सुवर्णपाने” अर्थात kaustubhkasture.in या ब्लॉगचे लेखन.

७) मोडी लिपी तसेच पेशवे कालखंडावर मान्यवर संस्थांमध्ये प्रेझेंटेशन्स आणि व्याख्याने.

८) इतिहासप्रेमींसाठी “इतिहासमित्र” हे अ‍ॅँड्रॉईड अ‍ॅप्लिकेशनची निर्मिती. गुगल प्ले-स्टोअरवर मोफत उपलब्ध. हे अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.


९) फेसबुकसारख्या सोशल मिडीआ साईटवर “इतिहासाच्या पाऊलखुणा” या नावाने इतिहासप्रेमींकरीता समुह, त्यामार्फत इतिहास आणि मोडीलिपी बाबत जनजागृती.