Pages

  • छत्रपती शिवाजी महाराज
  • समर्थ रामदासस्वामी
  • पेशवाई
  • मोडी कागदपत्रे
  • संकीर्ण लेख
  • माझी पुस्तके
  • कविता
  • बखरीतील गोष्टी

पुरंदरे : अठराव्या शतकातील एक कर्तबगार घराणे

सतराव्या शतकाच्या अखेरीस महाराष्ट्राच्या क्षितिजावर एक नवे घराणे उदयाला येऊ लागले होते. सासवडचे पुरंदरे ! राजाराम महाराजांच्या काळापासून स्वराज्याच्या सेवेत रुजू झालेल्या या घराण्याने अगदी पेशवाईच्या अखेरच्या क्षणापर्यंत स्वराज्याची मनोभावे सेवा केली. कोकणातून वरघाटी आलेल्या बाळाजी विश्वनाथांना प्रथम आसरा मिळाला तो पुरंदर्‍यांच्याच वाड्यात ! पुढे पेशव्यांनीही याचे उपकार म्हणून पुरंदर्‍यांना सातारा दरबारात मुतालकी आणि सरदारी दिली. प्राप्त होत असलेला पेशवाईचा मान मोठ्या मनाने श्रीवर्धनच्या भटांना देण्यापासून ते अगदी दुसरे बाजीराव माल्कमला शरण आले त्या क्षणापर्यंत या घराण्याच्या चार पिढ्यांनी पेशव्यांना सावलीसारखी साथ दिली. अशा या ऐतिहासिक घराण्यातील कर्तबगार पुरुषांची ही कामगिरी.

“पुरंंदरे”
लेखक : कौस्तुभ कस्तुरे
प्रकाशक : राफ्टर पब्लिकेशन्‍स
किंमत : २५०/-


मुंबईत मिळण्याची ठिकाणे : मॅजेस्टिक बुक डेपो (विलेपार्ले, ठाणे, दादर, डोंबिवली), आयडियल बुक डेपो (दादर)
पुण्यात मिळण्याची ठिकाणे : रसिक साहित्य (अप्पा बळवंत चौक), पॉप्युलर बुक डेपो (गुडलक चौक, डेक्कन), बुकगंगा (लकडी पुल), परेश एजन्‍सीज्‌ (अप्पा बळवंत चौक)

ऑनलाईन नोंदणी आणि घरपोच मिळवण्यासाठी पुढीलपैकी एका संकेतस्थळाला भेट द्या-

अ‍ॅमेझॉन -
http://www.amazon.in/Purandare-Kaustubh-Kasture/dp/8193248104?tag=googinhydr18418-21&tag=googinkenshoo-21&ascsubtag=a944bbf1-1680-4981-b558-a541a58d5dbb

बुकगंगा -
http://www.bookganga.com/eBooks/Books/details/5110075634499627274?BookName=Purandare

फ्लिपकार्ट -
https://www.flipkart.com/purandare/p/itmeryfmdgprkkfd?pid=RBKERYFMZKWZVMUF&srno=s_1_5&otracker=search&lid=LSTRBKERYFMZKWZVMUFEAP7XT&qH=dd65aaaefd3d963a  

सह्याद्रिबुक्स -
http://www.sahyadribooks.org/books/Purandare.aspx?bid=1997