Pages

  • छत्रपती शिवाजी महाराज
  • समर्थ रामदासस्वामी
  • पेशवाई
  • मोडी कागदपत्रे
  • संकीर्ण लेख
  • माझी पुस्तके
  • कविता
  • बखरीतील गोष्टी

इतिहासाच्या पाऊलखुणा भाग १





“इतिहास” !! आज इतिहास म्हटलं की सर्वसामान्यांना नकोसा झालेला विषय. आधीच शाळेपासून सन-सनावळ्या आणि युद्धांमध्ये गुंतलेला इतिहास सध्या तर राजकारणी आणि जातियवादी लोकांमूळे जनसामान्यांना अक्षरशः नको वाटू लागला आहे. मग अशातच अनेकांचे फावते आणि इतिहास सोयीसाठी वापरला जातो. अनभिज्ञ तरुणांना न घडलेल्या गोष्टी सांगून पद्धतशीरपणे डिवचले जाते. यामूळेच हे सर्व रोखण्यासाठी काही तरुण अभ्यासकांनी आपल्या दैदिप्यमान इतिहासाच्या पाऊलखुणा आणि मराठ्यांच्या पराक्रमाची शौर्यगाथा आपल्या लेखणीने संदर्भासह सजवण्याचा वसा घेतला आणि मग एक अमुल्य लेखसंग्रह सजला तोच “इतिहासाच्या पाऊलखुणा”. सदर लेखसंग्रहात आजपर्यंत मांडल्या गेलेल्या काही घटनांचीच एक वेगळी बाजू आपल्याला पहावयास मिळेल. काही घटना इतिहासकारांच्या दृष्टीकोनाच्या बळी पडल्या, तर काही घटनानजरचूकीनेराहिलेल्या पुराव्यांवाचून मांडल्या गेल्या. अशा घटनांची संगती लावून, ऐतिहासिक साधनांच्या आधारे लिहीलेला लेखसंग्रह म्हणजेच “इतिहासाच्या पाऊलखुणा - मराठ्यांच्या पराक्रमाची शौर्यगाथा”.

“इतिहासाच्या पाऊलखुणा”
लेखक : विशाल खुळे, प्रणव माहाजन, उमेश जोशी, योगेश गायकर, शिवराम कार्लेकर, रोहित पवार, कौस्तुभ कस्तुरे
प्रकाशक : राफ्टर पब्लिकेशन्‍स
किंमत : ३२५ /-

मुंबईत मिळण्याची ठिकाणे : मॅजेस्टिक बुक डेपो (विलेपार्ले, ठाणे, दादर, डोंबिवली), आयडियल बुक डेपो (दादर) 

पुण्यात मिळण्याची ठिकाणे : रसिक साहित्य (अप्पा बळवंत चौक), पॉप्युलर बुक डेपो (गुडलक चौक, डेक्कन), बुकगंगा (लकडी पुल), परेश एजन्‍सीज्‌ (अप्पा बळवंत चौक)

ऑनलाईन नोंदणी आणि घरपोच मिळवण्यासाठी पुढीलपैकी एका संकेतस्थळाला भेट द्या-


अ‍ॅमेझॉन –
http://www.amazon.in/Itihasachya-Paulkhuna-Marathyanchya-parakramachi-shouryagatha/dp/8192237974

बुकगंगा –
http://www.bookganga.com/eBooks/Books/details/5290377748621011223?BookName=Itihasachya-Paulkhuna

फ्लिपकार्ट -
https://www.flipkart.com/itihasachya-paulkhuna-bhag-1-marathyanchya-parakramachi-shouryagatha/p/itmeryfmcsuggxap?pid=RBKERYFMJ6QU8HFE&srno=s_1_8&otracker=search&lid=LSTRBKERYFMJ6QU8HFEATMZJH&qH=dd65aaaefd3d963a

रिस्कॉम –
http://www.reascomm.com/product/itihasachya-paulkhuna/

सह्याद्रिबुक्स -
http://www.sahyadribooks.org/books/ItihasachyaPaulkhuna.aspx?bid=1796