Pages

  • छत्रपती शिवाजी महाराज
  • समर्थ रामदासस्वामी
  • पेशवाई
  • मोडी कागदपत्रे
  • संकीर्ण लेख
  • माझी पुस्तके
  • कविता
  • बखरीतील गोष्टी

समर्थांचे शंभुराजांना पत्र (हस्तलिखित)

श्री शिवछत्रपती महाराजांच्या मृत्यूनंतर श्री समर्थ रामदासस्वामींनी शंभूराजांना पत्र पाठवून "शिवरायांंना आठवा, त्यांच्याप्रमाणे वागा" असा उपदेश केला. त्या पत्राचे हे हस्तलिखीत..© सर्व हक्क राखिव । kaustubhkasture.in